पुणे नगर रचना मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदांच्या १२५ जागा

Admin
By -
0

पुणे नगर रचना मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदांच्या १२५ जागा

नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग तथा संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता :  SSC-माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (दहावी पास)

शुल्क :

  • मागास प्रवर्ग रू. ९००/-
  • खुला प्रवर्ग रू. १०००/-

सदर शुल्क हा विनापरतावा उमेदवाराने याची नोंद घ्यावी. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Click here to download जाहिरात

Click here to Online Application

अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: pdslatur@gmail.com


Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!