लातूर/ उस्मानाबाद जिल्ह्यातील विमा प्रतीनिधी पदांच्या एकूण १०० जागा

Admin
0

लातूर/ उस्मानाबाद जिल्ह्यातील विमा प्रतीनिधी पदांच्या एकूण १०० जागा


भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!

फायदे:-

·        किमान मासिक २५०००/- रुपये कमिशन मिळेल.

·        ग्रामीणसाठी ५०००/- आणि शहरीसाठी ६०००/- मानधन + कमिशन मिळेल.

·        कार्यालयीन भत्ता मिळेल.

·        दुचाकी आणि चारचाकी साठी बिनव्याजी कर्ज मिळेल.

·        सवलतीच्या दरात गृहकर्ज मिळेल.

·        क्लब मेम्बरशिपचे विविध अतिरिक्त फायदे मिळतील.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार इय्यता १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) असावा.

अर्ज कोणी करावा : शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, गृहिणी, बँकमित्र, CSC,  महा-ई-सेवा केंद्र, टॅक्स कन्सल्टंट आणि मार्केटींग व्यक्ती.

आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड / आधार कार्ड, एक रंगीत फोटो सोबत असावेत. लातूर ऑफिस साठी एक असिस्टंट आणि एक मार्केटिंग साठी अनुभवी जागा भरणे आहे.

संपर्क पत्ता :

विठ्ठल शिंदे, एल.आय.सी ऑफिस, अंबेजोगाई रोड, लातूर, मो. 9970814137, 9860719787

अजय शिलवंत, एल.आय.सी ऑफिस, उस्मानाबाद, मो. 8888807078

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!