भारतीय रेल्वे (पूर्व) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३११५ जागा

Admin
0

भारतीय रेल्वे (पूर्व) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३११५ जागा

भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३११५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर उमेदवारास २७ सप्टेंबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ सप्टेंबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • स्कॅन केलेली स्वाक्षरी- उमेदवारांनी त्यांची संपूर्ण स्वाक्षरी ऑनलाइन प्रदान केलेल्या जागेवर अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा फॉर्म, जो JPG/JPEG फॉरमॅटमध्ये आणि नमूद केलेल्या फाइल आकारात असावा.
  • स्वाक्षरीशिवाय सादर केलेला अर्ज सरसकट नाकारला जाईल.
  • इयत्ता 10वी गुणपत्रिका
  • NCVT/SCVT कडून ITI प्रमाणपत्र
  • SC/ST/OBC/EWS साठी सामुदायिक प्रमाणपत्र
  • PwBD प्रमाणपत्र

सर्व कागदपत्रे pdf मध्ये अर्जात नमूद केल्यानुसार निर्दिष्ट फाइल आकारासह लागू आहे.

अर्ज फी (परतावा न करण्यायोग्य) रु.100/- (रुपये शंभर) फक्त आहे. मात्र, कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही (SC/ST/PwBD/महिला उमेदवारांद्वारे).

Click here to Download जाहिरात

Click here for Online Application

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ ऑक्टोबर २०२३

अधिक माहितीसाठी संपर्क:

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!