प्राबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा
शैक्षणिक पात्रता :
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात
डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
दिनांक २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन
पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन शुल्क कसा आहे?
- मागास प्रवर्गास रू. ९००/-
- खुल्या प्रवर्गास रू. १०००/-
फार्म भरण्यास आवश्यक कागदपत्रे :
- कलर पासपोर्ट फोटो (3.5cm x 4.5cm)
- सही (Signature)
- डाव्या हाताचा अंगठा (Thumb)
- प्रतिज्ञापत्र (Declaration)
- मोबाईल नंबर व ईमेल आयडी
- संपूर्ण पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, पीनकोडसह
- पदानुसार शैक्षणिक कागदपत्रे (दहावी, बारावी, पदवी गुणपत्रक व इतर)
- जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता असल्यास
- रहिवासी प्रमाणपत्र असेल तर
- विवाहित असल्यास अपत्य संख्या
- कोणताही गुन्हा नोंद असल्याची गुन्ह्यांची माहिती
- इतर ऑनलाईन माहिती
Prajwal Digital Services, पशुसंवर्धन
गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email:
[email protected]
Please Like, Comment & Share