महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी-२०२३

Admin
0

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकारीची सुवर्ण संधी-२०२३

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट '', '' आणि '' संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) ही पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २ सप्टेंबर, २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल. वरील पदांकरीता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.मकसी१००७/प्र.क्र.३६/ का३६, दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करु शकतील. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. लेल्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.

निश्चित सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता महामंडळाच्या www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी www.midcindia.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन (Online) पध्दतीनेच www.midcindia.org या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. सदर संकेतस्थळास भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरतीप्रक्रिये संबंधित आवश्यक ती अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

भरतीप्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे महामंडळाच्या www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळावेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

अ. क्र.

तपशील

दिनांक

१.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक

०२.०९.२०२३

२.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक

२५.०९.२०२३

३.

ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत

२५.०९.२०२३

४.

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

परीक्षेच्या आधी

७ दिवस

 

परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपुर्वी ७ दिवस आधी www.midcindia.org या संकेतस्थळावरुन "Admit Card / Hall Ticket Download" या टॅबवर क्लीक करून प्राप्त (Download) करुन घ्यावे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट '', '' आणि '' संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री - श्रेणी २ (ऑटोमोबाईल ) या संवर्गातील भरावयाच्या पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा तपशिल तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सेवाप्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता व पात्रता खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदासाठी निवड करावी व अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

आवश्‍यक कागदपत्रे:

  • पासपोर्ट साईज (3.5cm x 4.5cm) फोटो
  • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
  • अर्जदाराची सही (140 x 60) २० kb
  • स्‍वयंघोषणापत्र (Declaration)
  • डाव्‍या हाताचा अंगठा (Left Thumb 240 x 240 px) 
  • आवश्यक कागदपत्रांची साईज 200 DPI
  • आधारकार्ड /पॅनकार्ड/ Driving License
  • तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र /नॅशनिलीटी
  • जातीचा दाखला /नानॅ क्रिमिलेअर
  • जात वैधता प्रमाणपत्र असल्यास
  • दहावी, बारावी व पदवी गुणपत्रक (कलर)
  • व इतर वेबसाईटवरील आवश्यक माहिती.

Online परीक्षा शुल्क :

  • मगासप्रवर्ग रू. ९००/- with GST
  • खुला प्रवर्ग रू. १०००/- with GST

भरलेला परीक्षा शुल्क हा रिफंट होत नाही.

Online फार्म कुठे भरावा.

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर, शाम नगर रोड, लातूर ता.जि. लातूर मो.नं. ९६८९६४४३९०


नोट: सदर नोकरी भरतीसंदर्भात काही प्रश्न व अडचणी निर्माण झाल्यास https://www.midcindia.org या Official वेबसाईटला भेट देऊन मूळ जाहिरात पाहू शकतात. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!