SBI बँकेत विशेषज्ञ अधिकारी पदांच्या ४३९ जागा

Admin
0

राष्ट्रीयकृत SBI बँकेत विशेषज्ञ अधिकारी पदांच्या ४३९ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण ४३९ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. SBI बँकेतील विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण ४३९ जागेकरिता २०२३ मध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म मागविण्यात येत आहेत. सदर पदांसाठी ६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पदाचे नाव : विशेषज्ञ अधिकारी

एकूण जागा : ४३९

शैक्षणिक पात्रता कशी आहे : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाईन फी शुल्क किती असेल.

 • खुला (विना आरक्षण) प्रवर्ग रू. ७५०/-असा राहील. 
 • SC/ST/PwBD उमेदवारांसाठी शुल्क शून्य आहे.
 • सदर शुल्क हा विनापरतावा आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

 • पदानुसार पात्रता धारण व्यक्तीचे शैक्षणिक कागदपत्रे
 • जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता असल्यास
 • रहिवासी प्रमाणपत्र असेल तर
 • विवाहित असल्यास अपत्य संख्या
 • कलर पासपोर्ट फोटो (3.5cm x 4.5cm)
 • सही (Signature)
 • डाव्या हाताचा अंगठा (Thumb)
 • प्रतिज्ञापत्र (Declaration)
 • मोबाईल नंबर व ईमेल आयडी
 • संपूर्ण पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, पीनकोडसह
 • कोणताही गुन्हा नोंद असल्याची गुन्ह्यांची माहिती
 • इतर ऑनलाईन संकेतस्थळावरील आवश्यक माहिती

Note: उमेदवाराने अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. तसेच Official मूळ जाहिरातीत नमूद केलेले नियम व अटीचे पालन करणे बंधनकारक आहे.

Click here to download जाहिरात

Click here to Online Application

अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]


Read More Advertising Vacancy

कृषी सेवक महाभरती-२०२३, कृषि पदविका धारकांना सुवर्ण संधी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या 2000 जागा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी-२०२३

लातूर/ उस्मानाबाद जिल्ह्यातील विमा प्रतीनिधी पदांच्या एकूण १०० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण ३८४ जागा

पुणे नगररचना मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदांच्या १२५ जागा

भारतीय रेल्वे (पूर्व) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३११५ जागा

औद्योगिक विकास बँक (IDBI) आस्थापनेच्या विविध पदांसाठी ६०० जागा


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!