स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण ३८४ जागा

Admin
By -
0

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण ३८४ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील लघुलेखक पदांच्या एकूण ३८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक २५ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

लघुलेखक पदांच्या ३८४ जागा

स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदांच्या जागा. पदास पात्र असणाऱ्या उमेदवाराने ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अधिक माहितीसाठी Official Website ला भेट द्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात डाऊनलोड करा

अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: pdslatur@gmail.com


Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!