औद्योगिक विकास बँक (IDBI) आस्थापनेच्या विविध पदांसाठी ६०० जागा

Admin
0

औद्योगिक विकास बँक (IDBI) आस्थापनेच्या विविध पदांसाठी ६०० जागा

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (
IDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६०० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ सहायक व्यवस्थापक या पदासाठी उमेदवारास ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पदाचे नाव : कनिष्ठ सहायक व्यवस्थापक

एकूण जागा : ६००

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाईन फी शुल्क

  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी 200/- (केवळ माहिती शुल्क)
  • इतर संवर्गासाठी 1000/- (अर्ज शुल्क आणि माहिती शुल्क)

आवश्यक कागदपत्रे :

  • पदानुसार पात्रता धारण व्यक्तीचे शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता असल्यास
  • रहिवासी/Nationality प्रमाणपत्र असेल तर
  • विवाहित असल्यास अपत्य संख्या
  • कलर पासपोर्ट फोटो (3.5cm x 4.5cm)
  • सही (Signature)
  • डाव्या हाताचा अंगठा (Thumb)
  • प्रतिज्ञापत्र (Declaration)
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडी
  • संपूर्ण पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, पीनकोडसह
  • कोणताही गुन्हा नोंद असल्याची गुन्ह्यांची माहिती
  • इतर ऑनलाईन माहिती

Note: उमेदवाराने अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. तसेच Official मूळ जाहिरातीत नमूद केलेले नियम व अटीचे पालन करणे बंधनकारक आहे.

Click here to download जाहिरात

Click here to Online Application

अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर

Contact: 9689644390 

Email: [email protected]

Read More Advertising Vacancy

कृषी सेवक महाभरती-२०२३कृषि पदविका धारकांना सुवर्ण संधी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या 2000 जागा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी-२०२३

लातूर/ उस्मानाबाद जिल्ह्यातील विमा प्रतीनिधी पदांच्या एकूण १०० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण ३८४ जागा

पुणे नगररचना मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदांच्या १२५ जागा

भारतीय रेल्वे (पूर्व) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३११५ जागा

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!