कृषी सेवक महाभरती-२०२३, कृषि पदविका धारकांना सुवर्ण संधी

Admin
0

कृषी सेवक महाभरती-२०२३, कृषि पदविका धारकांना सुवर्ण संधी

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या  कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दि. ११ ऑगस्ट २०२३ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये जाहिरात विभागस्तरावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, त्याअनुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज उमेदवाराने भरून घ्यावे अशी सूचना कृषी आयुक्तालया मार्फत देण्यात आलेली आहे.

कृषि सेवक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने फार्म भरणे दि. १४/०९/२०२३ पासून चालू आहेत. तरी कृषि पदविका धारक /कृषी पदवीधर यांना कृषी सेवक भरतीच्या संधीचा लाभ घ्यावा.

महाराष्ट्रातील कृषि पदविका व कृषी पदवीधरांना २०२३ मध्ये कृषी सेवक नोकरी मिळविण्याची खूप चांगली संधी मिळालेली आहे. तरी सदर कृषी सेवक महाभरती-२०२३ या संधीचा लाभ घ्यावा. ज्यांचा कृषि पदविका किंवा कृषी पदवी किंवा कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण असणा-यांना याचा लाभ घेता येईल.

शैक्षणिक पात्रता : कृषि पदविका डिप्लोमा /कृषि पदवी /कृषी पदव्युत्तर प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 03 ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील व दि. १८/१०/२०२३ पर्यंत शुल्क भरता येईल.

ऑनलाईन शुल्क कसा आहे?

  • मागास प्रवर्गास रू. ९००/-
  • खुल्या प्रवर्गास रू. १०००/-

फार्म भरण्यास आवश्यक कागदपत्रे :

  • कृषि पदविका डिप्लोमा /कृषि पदवी /कृषी पदव्युत्तर कागदपत्रे.
  • जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता असल्यास
  • रहिवासी प्रमाणपत्र असेल तर
  • विवाहित असल्यास अपत्य संख्या
  • कलर पासपोर्ट फोटो (3.5cm x 4.5cm)
  • सही (Signature)
  • डाव्या हाताचा अंगठा (Thumb)
  • प्रतिज्ञापत्र (Declaration)
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडी
  • संपूर्ण पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, पीनकोडसह
  • कोणताही गुन्हा नोंद असल्याची गुन्ह्यांची माहिती
  • इतर ऑनलाईन माहिती

कृषी सेव पदाचा हस्‍तल‍िख‍ित स्‍वयंघोषणापत्र

Declaration

“I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.

अधिक माहितीसाठी सूचना पहा

Krishi Maharashtra Official वेबसाईट

https://krishi.maharashtra.gov.in/

कृषी सहाय्यक (सेवक) भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा.

https://ibpsonline.ibps.in/camaug23/

 

अधिक माहितीसाठी संपर्क

कृषी सेवक महाभरती-२०२३, कृषि पदविका धारकांना सुवर्ण संधी
Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]


Modern Agrotech 
blog भेट द्या. 
 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!