PDS Latur – About Us
PDS Latur हा एक डिजिटल उपक्रम आहे जो सर्व शासकीय योजना, ऑनलाइन फॉर्म, नोकरी भरती, शिष्यवृत्ती माहिती आणि लातूर जिल्ह्यातील बातम्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतो.
आमचे ध्येय: अचूक, विश्वासार्ह आणि वेगवान माहिती एका क्लिकवर मिळावी!
📑
Online Forms
सर्व शासकीय व खासगी फॉर्म माहिती.
📰
Daily Updates
ताज्या बातम्या, अपडेट्स व नोटिफिकेशन्स.
💼
Job Alerts
सरकारी व खाजगी नोकरी भरती माहिती.