कृषी सेवक भरती २०२३ अंतर्गत, सर्व
विभागांमध्ये २१०९ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. विभागनिहाय कृषी सेवक
पदाच्या रिक्त जागा खालील दिल्या आहेत.
विभाग → रिक्त पदांची संख्या
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद): 196
पदे,
कोलापूर: 250 पदे,
नाशिक: 336 पदे,
लातूर: 170 पदे,
अमरावती: 227 पदे,
नागपूर: 448 पदे,
पुणे: 188 पदे,
ठाणे: 294 पदे
एकूण: 2109 पदे.
अधिक माहितीसाठी सूचना पहा
Krishi Maharashtra Official वेबसाईट
Tags
Updates