Pavitra Portal Shikshak Bharti 2024, शिक्षक होण्याची संधी

Admin
0

 

Pavitra Portal Shikshak Bharti 2024, शिक्षक होण्याची संधी

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका व नगर परिषद शाळांमधील शिक्षक पदांच्या एकूण २१६७८ जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरात पवित्र पोर्टल (Pavitra Portal) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2024 भरती प्रक्रिया अंतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या शाळेतील १२ हजार ५२२ जागा, १८ महापालिकांच्या शाळेतील २ हजार ९५१ जागा, नगरपालिका/ नगर परिषद अंतर्गत शाळेतील १ हजार ६०० जागा आणि खाजगी अनुदानित शाळेतील ५ हजार ७२८ जागा मुलाखती/ मुलाखतीशिवाय भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम ८ व ९ फेब्रुवारी २०२४ रोजी निश्चित करणे आवश्यक आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2024 जाहिरात पहा

Maharashtra Shikshak Bharti 2024 बाबत महत्त्वाच्या सूचना

  • प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि यूजर मॅन्युअल संकतेस्थळावर दिले आहे.
  • लॉगिन करण्यासाठी संकेतस्थळ : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in भेट द्या.
  • ‍अर्जरांनी त्यांच्या पदनिहाय पसंतीक्रम बंद करण्यासाठी कालावधी : ८ आणि ९ फेब्रुवारी.
  • सदर प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • संभाव्य वेळापत्रक लवकरच संकतेस्थळावर प्रसिद्ध होईल.
  • संबंधित सर्व बाबींसाठी [email protected]  या ई-मेलवर पत्रव्यवहार करावा.


Read More : 

Southern Railway Recruitment 2024, दक्षिण रेल्वेत 2860 पदांची भरती 2024

महापारेषण अंतर्गत ४४४ रिक्त पदांची भरती – २०२४
District Court Bharti 2024 - प्रवेश पत्र उपलब्ध

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!