District Court Bharti 2024 - प्रवेश पत्र उपलब्ध

Admin
0

District Court Bharti 2024 - प्रवेश पत्र उपलब्ध

जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांबाबत जाहिरात यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने दि. ४ डिसेंबर २०२३ ते १८ डिसेंबर २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार फॉर्म भरलेल्या उमेदवाराचे जिल्हा न्यायालय भरती-२०२४ चे प्रवेश पत्र उपलब्ध (District Court Recruitment-2024- Admit Card) झाले आहे.

जिल्हा न्यायालय भरतीच्या परीक्षेचा कालावधी किती आहे?

, ७, ८, १२ व १४ फेब्रुवारी २०२४ पासून लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांसाठी संबंधित परीक्षा सेंटर परीक्षा घेण्यात येणार आहेत. माहिती माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्यात यावी.

कोणत्या पदाचे हॉल तिकीट आले आहेत?

उमेदवाराने विहित मुदतीत जिल्हा न्यायालयाच्या आस्थापेनसाठी लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक शिपाई/ हमाल या पदासांठी अर्ज केलेला आहे त्यांना त्यांचे हॉल तिकीट Official Website द्वारे डाऊनलोड करता येतील.

Admit Card- प्रवेशपत्र Download करा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर
Contact: 9689644390 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!