शैक्षणिक वर्ष 2025 26 करिता महाराष्ट्रामधील इयत्ता 11 वी च्या (First Year Junior College - FYJC) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज खालील माहिती आधारे अचूक ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावयाचा आहे. कोणतीही चूक ऑनलाईन फॉर्म मध्ये केल्यास अथवा चुकीच्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज भरल्यास तो फॉर्म अपात्र ठरविण्यात येईल. होणाऱ्या परिणामास विद्यार्थी जबाबदार राहील. त्यामुळे इयत्ता अकरावी साठी (कला विज्ञान वाणिज्य) शाखेत प्रवेश घेण्यासाठी खात्रीशीर ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरून घ्यावा.
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि भरण्याची अंतिम तारीख: 3 जून 2025.
- उमेदवारांना विहित मुदतीत त्यांचा अर्ज भरून घ्यावा.
- अर्ज भरण्यासाठी कोणतीही तारीख वाढणार नाही.
11 th admission process Online -अर्ज कसा करायचा:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
या वेबसाइटला भेट द्या.maharashtra FYJC Admission - नवीन विद्यार्थी नोंदणी: होमपेजवर 'New Student Registration' या पर्यायावर क्लिक करा.
- माहिती भरा: तुमचे नाव, जन्मतारीख, इयत्ता 10 वी ची माहिती आणि मोबाईल नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.
- पासवर्ड तयार करा: तुमच्या खात्यासाठी एक मजबूत पासवर्ड तयार करा आणि फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- OTP सत्यापित करा: OTP टाकून तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण करा.
- लॉगिन करा आणि अर्ज भरा: तुमच्या खात्यात लॉगिन करा आणि अचूक माहितीसह अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: अर्जामध्ये मागितलेली आवश्यक खालील कागदपत्रे अपलोड करा.
- 10th दहावी पास गुणपत्रक/मार्कशीट
- उमेदवारास आरक्षण प्रवर्गातून अर्ज करायचा असल्यास जात प्रमाणपत्र अनिवार्य
- Undertaking हमीपत्र विद्यार्थी व पालकांच्या स्वाक्षरीसह.
- शाळा सोडल्याचा दाखला टी.सी.
- शुल्क 100 रुपये (ना परतावा).
संपर्क : प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर
9689644390
इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा!
Please Like, Comment & Share