Southern Railway Recruitment 2024, दक्षिण रेल्वेत 2860 पदांची भरती 2024

Admin
0

Southern Railway Recruitment 2024, दक्षिण रेल्वेत 2860 पदांची भरती 2024


Southern Railway Recruitment 2024
दक्षिण रेल्वे विभागाने दहावी उत्तीर्ण उमेदवारांनासाठी नोकरीची चांगली संधी या भरर्तीच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण (चेन्नई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या (शिकाऊ उमेदवार) एकूण २८६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर शिकाऊ उमेदवार या पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी आहे.

दक्षिण रेल्वेत 2860 पदांची भरती 2024 (Southern Railway Recruitment 2024) अंतर्गत २८६० जागे करिता भरती सुरू झाली असून दहावी उत्तीर्ण व आय.टी.आय. पात्रता धारक उमेदवाराने या पदासाठी अर्ज करावा व या संधीचा लाभ घ्यावा.  

एकूण पदे : २८६० जागा

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

पदाचा प्रकार (व्यापारी नावे)

  • फिटर-Fitter
  • वेल्डर-Welder
  • MLT
  • टर्नर-Turner
  • कोपा-Kopa
  • सुतार-Carpenter
  • चित्रकार-Drawing
  • इलेक्ट्रिशियन-Electrician
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- Electronic Mechanic
  • प्लंबर- Plumber
  • मेकॅनिक-रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिडेशन
  • मशिनिस्ट-Machinist
  • पासा-Pasa
  • डिझेल मेकॅनिक-Diesel Mechanic
  • ICTSM
  • SSA

Southern Railway Recruitment 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

10 वी उत्तीर्ण व वर उल्लेख केलेल्या व्यवसाय मध्ये आय.टी.आय. पात्रता असावी.

अर्ज शुल्‍क : 100/- (कोणतेही शुल्क नाही – SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी)

नोकरी ठिकाण : भारताचा दक्षिण प्रदेश

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक २८ फेब्रुवारी २०२४

अर्ज करा : 

जाहिरात पहा : 

Southern Railway Recruitment 2024- भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

उमेदवाराने वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे त्यांची आवश्यक शैक्षणिक अर्हता, उपलब्ध अनुभव व इतर अनुषंगीक बाबींचा विचार करून अर्ज करावयाचा आहे.

Southern Railway Recruitment 2024- भरतीचा अर्ज कुठे करावा ?

उमेदवाराने सदर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. यासाठी कोणत्याही सायबर कॅफे, ऑनलाईन मल्टी सर्व्हीसे किंवा इतर नोकरी संबंधी ऑनलाईन भरणा करणाऱ्या सेंटर जाऊन अर्ज करावयाचा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर

Contact: 9689644390

Email: [email protected]

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!