महापारेषण अंतर्गत ४४४ रिक्त पदांची भरती – २०२४

Admin
0

महापारेषण अंतर्गत ४४४ रिक्त पदांची भरती – २०२४


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने कपंनीतील कर्मचा-यांना पुढील संधीच्या दृष्टीने सुधारीत कर्मचारी मानांक कार्यालयीन आदेश ०३ दि. १५.०६.२०२१ द्वारे प्रसारित केला आहे. त्या अंतर्गत कंपनीतील वेतनगट- ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
, तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) ची अंतर्गत अधिसुचनेच्या कोटयातील रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे भरण्यात येणार आहेत.

महापारेषण कंपनी मधील अनुभवी व विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणारे कर्मचारी / उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. कंपनी अंतर्गत एकूण ७ परिमंडल (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) कार्यालये आहेत.

महापारेषण अंतर्गत ४४४ रिक्त पदांची भरती – २०२४ आस्थापनेवरील विविध पदांच्या ४४४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत मागविण्यात येत आहेत. सदर पदासाठी पात्रताधारक उमेदवार दि. ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करू शकतील.

महापारेषण ४४४ रिक्त पदांची भरती – २०२४ करिता ठळक बाबी

महापारेषण जागा : ४४४

पदाचे नाव : वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली)

अर्ज करण्याची मुदत : ९ फेब्रुवारी २०२४

फीस/ शुल्क : खुला प्रवर्ग (Open) रू. ६००/- व मागास प्रवर्ग (Reserved) रू. ३००/-

वयोमर्यादा : पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्ष राहील.  

विनामूल्य Age Calculate करा – तुमचे वय तपासा.

शैक्षणिक कागदपत्रे :

  • शिकाऊ उमेदवारी कायद्या अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रधान केलेली वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असावा.
  • किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रधान केलेली वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
  • किंवा आय.टी.आय. विद्युत संलग्नीत डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त किंवा वरील निकषांची पूर्तता करून अनुभवी उमेदवारास अर्ज करता येईल.

महापारेषण अर्ज करण्यास लागणारी माहिती

  • उमेदवाराचा एक कलर फोटो व सही
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडी
  • संपर्क पत्ता पीनकोडसह
  • उजाव्या हाताचा अंगठा
  • स्वयंघोषणापत्र (हाताने लिहून)
  • व इतर अर्जासंबंधी अनुषंगीक आवश्यक माहिती.

ऑनलाईन परीक्षा : फेब्रुवारी/मार्च २०२४

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन

अर्ज करा : 

जाहिरात पहा

महापारेषण अर्ज कसा करावा ?

उमेदवाराने वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे त्यांची आवश्यक शैक्षणिक अर्हता, उपलब्ध अनुभव व इतर अनुषंगीक बाबींचा विचार करून अर्ज करावयाचा आहे.

महापारेषण अर्ज कुठे करावा ?

उमेदवाराने सदर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. यासाठी कोणत्याही सायबर कॅफे, ऑनलाईन मल्टी सर्व्हीसे किंवा इतर नोकरी संबंधी ऑनलाई भरणा करणाऱ्या सेंटर जाऊन अर्ज करावयाचा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर

Contact: 9689644390

Email: [email protected]

Read More : कृषी गट-क संवर्गातील विविध पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!