Breaking! Mega Recruitment for 12 Posts at Chandrapur Govt. Medical College! चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विभागांमध्ये एकूण १२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. तरी यासाठी योग्य आणि पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत आणि थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
पदांची संख्या-No of
Post : १२ जागा
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
(Assistant Professor)
शैक्षणिक पात्रता-Education
: प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी
शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय, चंद्रपूर
यांची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची शेवटची
तारीख: १४
मे २०२५
पर्यंत
तुमचा अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा
पत्ता: अधिष्ठाता
कार्यालय, आस्थापना
विभाग वर्ग १ व २, मा.सां.कन्नमवार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर, महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख: २०
मे २०२५
रोजी
मुलाखतीसाठी तुम्हाला स्वतःच्या खर्चाने हजर राहावे लागेल.
मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, मा.सां.कन्नमवार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.
मूळ जाहिरात पाहा
Please Like, Comment & Share