वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती-2023, लवकरच भरा अर्ज

Admin
0

 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती-2023, लवकरच भरा अर्ज

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER) यांच्या अधिनस्त असलेल्या श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील गट-ड सवांर्गातील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

हे सुध्‍दा वाचा-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती-२०२३, विविध पदांच्या २७८ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३, वैद्यकीय अधिकारी पदांच्या २०३ जागा

विविध पदांच्या एकूण १३७ जागा

श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर आणि सफाईगार पदाच्या जागा.

सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक/ कक्ष आया/ महिला आया/ बाह्यरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्ष-किरण सेवक आणि सफाईगार पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता काय आहे? उमेदवाराने वर नमूद पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात डाऊनलोड- Advertisement Download

वर्तमान पत्रातील जाहिरात (click to view)

ऑनलाईन जाहिरात (click to view)

माहिती पुस्तिका (click to view)

अधिकृत वेबसाईट-Official website

अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोडनेताजी नगरलातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

Read More 

राज्य उत्पादन शुल्क प्रवेशपत्र 2023 जाहीर

सोलापूर महानगरपालिका पदभरती-२०२३, आजच करा

लातूर महानगरपालिका भरती-२०२३, नोकरीची उत्तम संधी

अन्न, नागरी पुरवठा विभागात पदभरती सुरु- Maha Food

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती-२०२३, विविध पदांच्या २७८ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३, वैद्यकीय अधिकारी पदांच्या २०३ जागा

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती-2023, लवकरच भरा अर्ज ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!