पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३, वैद्यकीय अधिकारी पदांच्या २०३ जागा

Admin
0

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३, वैद्यकीय अधिकारी पदांच्या २०३ जागा


पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
, पुणे येथील विविध आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २०३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. तरी इच्छूक उमेदवाराने आपल्या पात्रतेनुसार विहित मुदतीत अर्ज /मुलाखत देण्यात यावी.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Recruitment-2023

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी कंत्राटी

पदांची संख्या : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे अंतर्गत एकूण रिक्त पदांची संख्या २०३ इतकी आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने नमूद पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा तपशील :

दर सोमवारी थेट मुलाखतीसाठी वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, पिंपरी- १८येथे सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड- Advertisement Download

अधिकृत वेबसाईट- Official website

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Recruitment

अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोडनेताजी नगरलातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३, वैद्यकीय अधिकारी पदांच्या २०३ जागा ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Read More 

राज्य उत्पादन शुल्क प्रवेशपत्र 2023 जाहीर

सोलापूर महानगरपालिका पदभरती-२०२३, आजच करा

लातूर महानगरपालिका भरती-२०२३, नोकरीची उत्तम संधी

अन्न, नागरी पुरवठा विभागात पदभरती सुरु- Maha Food


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!