अन्न, नागरी पुरवठा विभागात पदभरती सुरु- Maha Food Bharti 2023

Admin
0
अन्न, नागरी पुरवठा विभागात पदभरती सुरु- Maha Food Bharti 2023


अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग,अंतर्गत महाराष्ट्र शासन यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागात “पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक ” पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.


पदाचे नाव – पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक


रिक्त पदसंख्या – 345 जागा


शैक्षणिक पात्रता– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)


नोकरी ठिकाण – महाराष्ट्र


अर्ज पद्धतीऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर  2023 


अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in


जाहिरात डाउनलोड करा


ऑनलाइन अर्ज करा


ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर

Mob no. 9689644390

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!