Maharashtra Public Service Commission
Recruitment-२०२३
पदांची संख्या : सामान्य प्रशासन विभाग, मृद व जलसंधारण विभाग आणि महसूल
व वन विभागात विविध पदांच्या एकूण २७८ जागा.
शैक्षणिक पात्रता : विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक
पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जाहिरात डाऊनलोड- Advertisement Download
अधिकृत वेबसाईट-Official
website
Maharashtra Public Service Commission Recruitment-२०२३
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती-२०२३, विविध पदांच्या २७८ जागा ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी संपर्क :
Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: pdslatur@gmail.com
Read More :

Please Like, Comment & Share