राज्य उत्पादन शुल्क प्रवेशपत्र 2023 जाहीर

Admin
0

राज्य उत्पादन शुल्क प्रवेशपत्र 2023 जाहीर


राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने यापूर्वीच अर्ज मागविण्यात येत आहेत.  ज्या उमेदवाराने राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३ करिता अर्ज केलेले आहेत अशा उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील.

या पदांचे हॉल तिकीट डाऊनलोड करा.  

  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • जवान, राज्य उत्पादन शुल्क
  • जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क
  • चपराशी

Click Here to Download Hall ticket

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षा कधी होईल

राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३ अंतर्गत परीक्षेचा कालावधी दि. 5 जानेवारी, 2024 ते दि.17 जानेवारी, 2024 या दरम्यान असेल.

Click Here to Download Hall ticket

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


Read More Requirement 2023

सोलापूर महानगरपालिका पदभरती-२०२३, आजच करा ऑनलाईन अर्ज

मृद व जलसंधारण विभाग-2023, 670 पदांसाठी अर्ज करा.

लातूर महानगरपालिका भरती-२०२३, नोकरीची उत्तम संधी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!