पशुसंवर्धन विभागा मार्फत सन २०२३-२४ करिता गाय-म्हैस दुधाळ गट, शेळी-मेंढी पालन गट व १००० पोल्ट्री पक्षी संगोपन करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार पात्र झालेल्या अर्जदारांना पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळाकडून SMS प्राप्त लाभार्थ्यांनाच कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.
कागदपत्रे
अप्लोडींग कालावधी किती आहे?
- सन २०२३-२४ साठी, लाभार्थीमार्फत कागदपत्र अपलोडिंगची अंतिम तारीख ०५/०१/२०२४ पर्यंत आहे.
- सन २०२३-२४ या वर्षी अर्ज करण्याऱ्या नविन लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येईल.
पशुसंवर्धन योजनेचा
SMS कसा आहे?
योजने अंतर्गत
अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड
करण्यासाठी “CP-JAIENP” या नावाने SMS प्राप्त होतील. SMS आलेल्या
लाभार्थ्यांनाच कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी अर्जदाराने
त्यांचा फार्म भरलेला आयडी व पासवर्ड टाकून संकेतस्थळावर जाऊन खात्री करावी.
पशुसंवर्धन योजनेचा
लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे अप्लोड करा
ज्या अर्जदारांना
खालील दिलेल्या योजनेच्या अनुषंगाने SMS प्राप्त झालेला
आहे व त्यात कागदपत्रे अप्लोड करा असे मॅसेज दिला आहे त्या अर्जदाराने त्यांची
सर्व आवश्यक मागणी केलेले कागदपत्रे विहित मुदतीत अप्लोड करणे गरजेचे आहे. काही
कारणास्तव अर्जदाराने कागदपत्रे अप्लोड न केल्यास किंवा सदर मंजूर योजनेचा लाभ
घेता येणार नाही.
पशुसंवर्धन नावीन्यपूर्ण
योजनेचा लाभ मिळणाऱ्या योजना
- दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे
- अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड /नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे
- 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.
- जिल्हास्तरीय १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे.
- दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभाथींना वाटप करणे.
- ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे
- एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे
अधिक माहितीसाठी
संपर्क :
Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]
Read More :
Please Like, Comment & Share