पोलीस भरती 2024, अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ

Admin
0
पोलीस भरती 2024, अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ


Police Bharti Recruitment-2024 अंतर्गत राज्य पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य राखीव दलांमार्फत पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज करण्याची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत होती. मात्र ऑनलाइन अर्ज करण्यास येणाऱ्या वारंवार तांत्रिक अडचणी लक्षात घेता व पोलीस भरती पासून कोणताही पात्र उमेदवार वंचित राहू नये. यासाठी Police Bharti Recruitment पोलीस भरती 2024, अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ 15 एप्रिल 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

तरी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज विहित मुदतीत भरून घ्यावा. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात व अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Police Bharti साठी वयोमर्यादा काय आहे?

1) खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे पर्यंत असावे.

2) मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे पर्यंत असावे.

Police Bharti ऑनलाइन शुल्क किती आहे?

1) खुला प्रवर्ग 450 रुपये

2) मागास प्रवर्ग 350 रुपये

Police Bharti 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे?

15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्विसेस, नेताजी नगर, लातूर


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!