वैद्यकीय सेवा परीक्षा भरती-२०२४, विविध पदांच्या ८५९ जागा

Admin
0

 

वैद्यकीय सेवा परीक्षा भरती-२०२४, विविध पदांच्या ८५९ जागा

वैद्यकीय सेवा परीक्षा (UPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ८५९ जागा भरण्यासाठी नमूद (Examination Notice No. 8/2024-CMS) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विविध पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी सूचित केले आहे.


UPSC मार्फत विविध पदांच्या एकूण ८५९ जागा

) सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी (ADMO)

2) सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी

3) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर

4) जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने त्यांच्या पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी.


वय किती असावे-Age Limit

उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ३३ पेक्षा कमी असावे. वय जास्त उमेदवारास अर्ज करता येणार नाही.


Free Age Calculate


ऑनलाईन फॉर्मचा शुल्क किती आहे

सर्व उमेदवारांसाठी रू. 200/- (रुपये दोनशे) फी भरणे आवश्यक आहे. मात्र महिला उमेदवारांना (महिला/SC/ST/PwBD) सूट देण्यात आली आहे.


एसबीआयच्या कोणत्याही शाखेत पैसे रोखीने पाठवून किंवा नेट बँकिंग वापरून कोणत्याही बँकेची सुविधा किंवा Visa/Master/RuPay क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI पेमेंट या पद्धतीने पेमेंट करू शकतात.


अर्ज भरण्याची अंतिम तारीख :  ३० एप्रिल २०२४


Online Form भरा


जाहिरात-Notification


Official website

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!