स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, त्वरित भरा अर्ज


स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, त्वरित भरा अर्ज

भारत सरकार, कार्मीक लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय कार्मिक  प्रशिक्षण विभाग, कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांचेकडून सदर कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विविध आस्थापनेवरील पदांसाठी पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी कनिष्ठ अभियंता पदासाठी विहित मुदतीत अर्ज भरून घ्यावा.

स्टाफ सिलेक्शन भरतीच्या एकूण 968 जागा

कनिष्ठ अभियंता - i) सिव्हिल, ii) मेकॅनिकल, iii) इलेक्ट्रिकल

शैक्षणिक पात्रता काय आहे?

कनिष्ठ अभियंता  (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) यामध्ये डिप्लोमा किंवा पदवी अर्हता प्राप्त व्यक्ती या पदासाठी करू शकतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

ऑनलाइन शुल्क किती आहे ?

प्रत्येक अर्जास 100 रुपये शुल्क असणार आहे. Bhim ॲप किंवा UPI द्वारे या पेमेंट करू शकतात.

पदासाठी वयोमर्यादा किती आहे ?

सर्वसाधारणपणे उमेदवाराचे वय 01/08/2024 पर्यंत 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाइन अर्ज करा

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 एप्रिल 2024

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने