Shri Tuljabhavani Temple Trust Bharti-२०२४, मुदतीत करा ऑनलाईन अर्ज

Admin
0

 

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti-२०२४, मुदतीत करा ऑनलाईन अर्ज

धाराशिव येथील तुळजापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान असून हे खूप प्राचीन देवस्थान व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी विविध पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक 01/2024 अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विविध पदे व शिपाई पदे विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. दि. २३/०३/२०२३४ पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे.

जाहिरातीत नमूद केलेले पदाची नावे

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जि. धाराशिव मार्फत सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई इ. पदे रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा किती आहे : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याचा शुल्क  :

खुला प्रवर्ग (विनाआरक्षित) रु. 1,000/-

मागास प्रवर्ग (आरक्षित) रु. 900/- GST अतिरिक्त लागेल.

जाहिरात पहा

अर्ज करण्याची वेबसाईट

 

अधिकृत वेबसाईट


अर्ज करण्याची शेवटची तारीख:  12 एप्रिल 2024

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!