📢 मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 — सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
मुंबई उच्च न्यायालयाने Bombay High Court Recruitment 2025 — 26 साठी 2381 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये लिपिक (Clerk), लघुलेखक (Stenographer — Higher/Lower), वाहनचालक (Driver), शिपाई (Peon/Hamal) इत्यादी विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले गेले आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन 15 डिसेंबर 2025 पासून 5 जानेवारी 2026 पर्यंत सुरु आहे.
📌 भरतीचे मुख्य तपशील
- पदांची संख्या: साधारण 2381 पदे (Clerk, Steno, Driver, Peon)
- अर्ज सुरु: 15 डिसेंबर 2025
- अंतिम तारीख: 5 जानेवारी 2026
- अर्ज पद्धत: ऑनलाइन — bombayhighcourt.nic.in
- पदनिहाय पात्रता: अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
📝 अर्ज करण्याचा दुवा (अधिकृत)
👉 Bombay High Court Recruitment Portal
🔗

Please Like, Comment & Share