LDCCB भरती 2025: लातूर जिल्हा बँकेत 375 जागा! क्लार्क/शिपाई ते व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करा!

LDCCB भरती 2025: लातूर जिल्हा बँकेत 375 जागा! क्लार्क/शिपाई ते व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करा!
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, लातूर (LDCCB) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये विविध पदांच्या ३७५ जागा भरण्यासाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअर करायचे आहे व ज्यांना शिपाई, लिपीक व कनिष्ठ सहाय्यक या पदांवर नौकरी करण्यासाठी त्या उमेदवांरासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे!

📰 LDCC Bank भरतीचा तपशील

·        संस्थेचे नाव: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (LDCCB), लातूर.

·        भरती वर्ष: २०२५

·        एकूण जागा: ३७५

·        लिपिक (Clerk)

·        शिपाई (Peon)

·        कनिष्ठ/वरिष्ठ व्यवस्थापक (Junior/Senior Management Posts)

·        इतर तांत्रिक/ प्रशासकीय पदे (Other Technical/Administrative Posts)

·        नोकरीचे ठिकाण: लातूर जिल्हा आणि कार्यक्षेत्रातील बँकांच्या शाखा.

🎓 पदांनुसार शैक्षणिक पात्रता

·        लिपिक – Clerk : कोणत्याही शाखेतील पदवी (Degree), संगणक ज्ञान (MS-CIT/DOEACC किंवा समतुल्य) आवश्यक. | किमान १८ वर्षे ते कमाल ३८/४३ वर्षे (आरक्षणानुसार सूट लागू)

·        शिपाई-Pion : किमान १०वी/१२वी पास. | किमान १८ वर्षे ते कमाल ३८/४३ वर्षे (आरक्षणानुसार सूट लागू)

·        व्यवस्थापकीय पदे : संबंधित शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी (उदा. B.Com/M.Com/MBA/CA) आणि अनुभव आवश्यक.

🔗 महत्वाच्या लिंक्स

·        अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक

·        LDCCB अधिकृत वेबसाइट

·        Career पेज 

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने