TMC मुंबई: विविध ३३० पदांची मेगाभरती!

टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre - TMC)


टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre - TMC), मुंबई या कॅन्सर उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेमध्ये विविध पदांच्या एकूण ३३० जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. वैद्यकीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होत असून, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

भरतीची मुख्य माहिती (Main Details)

संस्थेचे नाव टाटा मेमोरियल सेंटर (TMC), मुंबई

पदांची संख्या ३३० जागा

कोणती पदे भरणार?

महिला/सामान्य परिचारिका (अ), स्टेनोग्राफर, महिला वॉर्डन, स्वयंपाकघर पर्यवेक्षक, स्वयंपाकी (अ), परिचर, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर इ.

ऑनलाईन अर्ज 

मूळ जाहिरात पहा

अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२५

अधिक माहितीसाठी संपर्क 
प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस लातूर mob 9689644390

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने