🚨 ब्रेकिंग! पुणे विद्यापीठात १११ प्राध्यापक पदांसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ 🚨
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) अध्यापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे! विद्यापीठाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशा एकूण १११ विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, आता पात्र उमेदवार ७ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित विद्यापीठात (SPPU) काम करण्याची ही सुवर्णसंधी साधण्यासाठी त्वरीत अर्ज करा! मूळ जाहिरात पहा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) विविध प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली आहे. तरी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज करावी अर्ज करावे
* एकूण जागा: १११
* सहायक प्राध्यापक: ४७
* सहयोगी प्राध्यापक: ३२
* प्राध्यापक: ३२
* पात्रता: उमेदवारांनी पदांनुसार सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी.
* ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत: ७ डिसेंबर २०२५ पर्यंत. (अर्ज ८ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू)
* अर्जाची प्रिंट पाठवण्याची अंतिम तारीख: १२ डिसेंबर २०२५ पर्यंत.
* पत्ता: The Assistant Registrar, Administration-Teaching Savitribai Phule Pune University, Pune, Pincode- 411 007
त्वरा करा! पात्रताधारक उमेदवारांनी लगेच ऑनलाईन अर्ज करून प्रिंट वेळेत पाठवावी.

Please Like, Comment & Share