संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन-UPSC) 2024 मध्ये विविध पदांच्या 109 जागा भरण्यासाठी जाहिरात क्र. 07/2024 द्वारे प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विविध पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारास सदर जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहे.
सदर जागा ह्या UPSC- युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC Recruitment 2024) मार्फत भरण्यात येत आहे. तरी इच्छूक व अर्हता प्राप्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. विहित मुदतीत अर्ज सादर करावा. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 03 मे 2024 पर्यंत करता येईल.
UPSC मार्फत
भरण्यात येणारे विविध पदांची नावे
1.
Scientist-B (Nondestructive)
2.
Assistant Professor (Nephrology)
3. Assistant Professor (Nuclear Medicine)
4. Assistant Professor (Orthopaedics)
5. Assistant Professor (Pediatric Cardiology)
6. Assistant Professor (Pediatric Surgery)
7. Assistant Professor (Plastic and Reconstructive
Surgery)
8. Asst. Professor Assistant Professor (Surgical
Oncology)
9.
Assistant Professor (Urology)
10.
Research Officer (Chemistry)
11.
Scientist 'B' (Chemistry)
12.
Scientist 'B' (Physics)
13.
Investigator Grade-I
14.
Assistant Chemist
15.
Deputy Director General (Technical)
16.
Asst. Professor (BBA)
17. Assistant Professor (Commerce General)
18. Assistant Professor (Corporate Secretary)
19. Assistant Professor (Economics)
20. Assistant Professor (English)
21.
Assistant Professor (Hindi)
22.
Assistant Professor (Music)
23.
Assistant Professor (Psychology)
24.
Asst. Professor (Sociology)
25.
Medical Officer (Ayurveda)
सदर पदांसाठी ऑनलाईन अर्ज करताना आरक्षीत संवर्गातील
उमेदवारांना फीस पासून सूट देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी रू. 25/- इतका शुल्क असणार आहे.
वय किती असावे ?
जाहिरातीत नमूद पदानुसार व संवर्गानुसार वय दर्शविण्यात
आले आहे. उमेदवाराने त्याची शहानिशा करूनच ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे.
शैक्षणिक
पात्रता काय आहे?
जाहिरातीत विविध पदांनुसार शैक्षणिक अर्हता स्पष्ट करण्यात आली असून
उमेदवाराने त्या सूचनाचे पालन करावे. याकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची अंतिम
तारीख – दिनांक 03 मे 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज
करता येतील.
UPSC ऑनलाईन अर्ज कोठे भरावा ?
प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर
किशोर ससाणे मो.नं. 9689644390
Please Like, Comment & Share