दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर यांच्या आस्थापनेसाठी विविध पदांच्या एकूण ८६१ जागा भरण्यासाठी दि. ०८/०४/२०१२ रोजी अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार अप्रेंटिस पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दक्षिण
पूर्व मध्य रेल्वे नागपुर मंडल आणि मोतीबाग वर्कशॉप, नागपुर
मध्ये अप्रेंटिस ॲक्ट 1961 अंतर्गत खालील नामित ट्रेड्सवर अप्रेंटिस म्हणून
इंग्जमेंट उम्मीदवार पात्रांसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in
या वेबसाइटवर दिनांक 10/04/2024 ते 09/05/2024 पासून ऑनलाइन लिंक सुरु केली आहे.
अप्रेंटिस
पदांच्या विविध ८६१ जागा
उमेदवाराने
त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार खालील दिलेल्या कोर्स /अभ्यासक्रमानुसार अप्रेंटिस
पदांसाठी अर्ज सादर करावयाचा आहे.
अ) नागपुर
मंडल (Establishment Code : E05202702695)
1)
फिटर
2)
कारपेंटर
3)
वेल्डर
4)
कोपा
5)
इलेक्ट्रिशियन
6)
स्टेनोग्राफर (इंग्लिश)
7)
सेक्रेटरिअल अस्सिटंट
8)
प्लंबर
9)
पेंटर
10) वायरमॅन
11) इलेक्ट्रोनिक
मेकॅनिक
12) डिज़ल
मेकॅनिक
13) अपहोल्स्टर
(ट्रिमर)
14) मशिनिस्ट
15) टर्नर
16) डेंटल
लेबोरेटरी
17) तकनिशियन
18) होस्पिटल
मॅनेजमेंट तकनिशियन
19) हेल्थ
सॅनेटरी इंसपेक्टर्
20) गॅस
कटर
21) स्टेनोग्राफर
(हिन्दी)
22) केबल
जोनिटर
23) डिजिटल
फोटोग्राफर
24) ड्राइवर
कम मेकॅनिक (लाइट मोटर वेहीकल)
25) मेकॅनिक
मशिन टूल्स मेंटेनेंस
26) मेशन
( बिल्डिंग कनस्ट्रक्टर)
ब)
मोतीबाग वर्कशॉप, नागपुर
(Establishment
Code: E05202702494)
1)
फ़िटर
2)
वेल्डर
3)
कारपेंटर
4)
पेंटर
5)
टर्नर
6)
स्टेनोग्राफर (इंग्लिश)
7)
सेक्रेटरिअल अस्सिटंट
8)
इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक
पात्रता : पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज
करण्याची अंतिम तारीख : दिनांक ०९ मे २०२४
Please Like, Comment & Share