नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र-Non-Cremy layer Certificate

Admin
0

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र-Non-Cremy layer Certificate

राज्यपुरस्कृत विविध सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी
, शासकीय नोकरी भरतीसाठी, महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी, स्कॉलरशीप /शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खाजगी  कामासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची गरज असते. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Cremy layer Certificate) काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्राची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

नॉन क्रिमीलेअर साठी कागदपत्रे :

१) रहिवाशी स्वंयघोषणापत्र

२) बोनाफाईड दाखला

३) वडिलांचे कागदपत्रे

आधार कार्ड

रेशन कार्ड /शिधापत्रिका

उत्पन्न प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलअर करिता काढलेले तीन वर्षे)

४) मुलाचे कागदपत्रे

आधार कार्ड /पॅनकार्ड

शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.)

जातीचे प्रमाणपत्र

पासपोर्ट कलर फोटो


कालावधी : कार्यालयीन 15 दिवस.


नॉन क्रिमीलेअर साठी अर्ज कोठे करावा ?

नॉन क्रिमीलेअर (Non-Cremy layer Certificate) प्रमाणपत्र काढण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित तहसील कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्र अथवा महा-ई-सेवा केंद्र येथे करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क ?

साबळे आपले सरकार सेवा केंद्र, लातूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर

साबळे भिवराज मो.नं. 7709582650 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!