भारतीय रेल्वे आस्थापना भरती 2024, तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करता येईल.

Admin
0
Indian-Railway-Requirement-2024

Indian Railways Bharti 2024: भारतीय रेल्वे आस्थापना भरती 2024, तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करता येईल. रेल्वे भर्ती बोर्ड (Railway Recruitment Board) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९०२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत आठ मार्च 2024 अशी आहे.

इच्छुक उमेदवारांनी सदर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

विविध पदांच्या एकूण ९०२० जागा

तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II पदांच्या जागा ९०२० जागे करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत l.

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

Railway recruitment जाहिरात पहा

www.indianrailway.gov.in

अर्ज करण्याची अंतिम मुदत: 

8 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येईल.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!