पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेविषयी विचारले जाणारे सामान्य प्रश्न

Admin
0

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेविषयी विचारले जाणारे सामान्य प्रश्न

सन २०२३-२४ करिता उमेदवार पशुसंवर्धन विभाग अंतर्गत दुधाळगट- शेळी-मेंढी गट व कुक्कुट पक्षी याकरिता अर्ज करणार आहे. त्यांना सदर योजनेविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न पडत असतात अथवा योजनेविषीय समज-गैरसमज निर्माण होतात त्यासंबंधी खालील प्रमाणे माहिती देण्यात येत आहेत.

अर्जदार नोंदणी कशी करावी?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.
 • टॉप बार मध्ये अर्जदार नोंदणी या मेनू वर क्लिक करा.
 • नंतर अर्जदार आवश्यक माहिती भरून नोंदणी करू शकतो.

अर्ज कसा करावा ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.
 • योजनेसाठी अर्ज करा या मेनू वर क्लिक करा.
 • नंतर अर्जदार आवश्यक माहती भरून अर्ज सादर करू शकतो.
 • अधिक माहिती साठी टॉप बार मध्ये अर्ज कसा करावा या मेनू वर क्लिक करून विडिओ पाहू शकतो.

केलेला अर्ज माहिती कशी पाहावी ? / अर्जाची प्रत कशी काढावी ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.
 • टॉप बार मध्ये केलेले अर्ज या मेनू वर क्लिक करा.
 • नंतर अर्जदार आधार क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
 • अर्जदारांनी ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या अर्जा ची प्रत काढण्यासाठी प्रत काढा वर क्लिक करा.

नियमित सूचना आणि अपडेट्स कसे पाहायचे ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.
 • टॉप बार मध्ये मुख्यपृष्ठ या मेनू वर क्लिक करा.
 • इथे सूचना या विभागामध्ये मध्ये अपडेट्स पाहू शकता.

लॉगिन कसे करायचे ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.
 • अर्जदार आपला आधार क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करू शकतो.
 • जर अर्जदार आपला पासवर्ड विसरला तर पासवर्ड विसरला यावर क्लिक करून आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर भरून पासवर्ड बदलू शकतो.

कागदपत्रे कशी अपलोड करावीत ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.
 • टॉप बार मध्ये कागदपत्र अपलोड करा या मेनू वर क्लिक करा.
 • आधार क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
 • नंतर निवड यावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करा.

पासवर्ड विसरल्यास काय करावे ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळास (अथवा AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन) भेट द्या.
 • टॉप बार मध्ये कागदपत्र अपलोड करा / कागदपत्रे अपलोड करा / केलेले अर्ज या मेनू वर क्लिक करा.
 • नंतर पासवर्ड विसरला या वर क्लिक करा.
 • आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर भरा.
 • नवीन पासवर्ड मोबाईल नंबर वर येईल.

AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन कसे डाउनलोड करावे?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळास भेट द्या.
 • मुखपृष्ठावर INSTALL MAHABMS APP / गूगल प्लेस्टोर आयकॉन वर क्लिक करून अँप डाउनलोड करू शकता.
 • गूगल प्लेस्टोर मध्ये MAHABMS निवड करून अँप डाउनलोड करू शकता.

योजनांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे अथवा योजनेविषयक सर्व माहिती कुठे मिळेल ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळास (अथवा AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन) भेट द्या.
 • टॉप बार मध्ये योजनांचा तपशील या मेनू वर क्लिक करा.
 • इथे योजनेसंदर्भात संपूर्ण संदर्भात माहिती पाहू शकता.

अर्ज कोण करू शकतो/योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळास (अथवा AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन) भेट द्या.
 • टॉप बार मध्ये योजनांचा तपशील या मेनू वर क्लिक करा.
 • इथे लाभार्थी निवडीचे निकष पहा.

प्रत्येक वर्षी अर्ज भरताना लाभार्थ्याने कोणती काळजी घ्यावी?

 • अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील. एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.
 • योजनानिहाय प्रतीक्षाधीन यादी मुखपृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया दिलेल्या लिंक मधिल योजनानिहाय प्रतीक्षाधीन यादी पहावी. उपलब्ध अर्जांची संख्या आणि योजनानिहाय लक्षांक विचारात घेवून योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता पडताळून अर्जदारांनी अर्ज करावा.

बंधपत्राचा नमूना कसा पाहावा ?

 • https://ah.mahabms.com या संकेतस्थळास (अथवा AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन) भेट द्या.
 • टॉप बार मध्ये मुख्यपृष्ठ या मेनू वर क्लिक करा.
 • नंतर बंधपत्राचा नमूना डाउनलोड करा या सेकशन मध्ये बंधपत्र डाउनलोड करू शकतो.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!