पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेचा अर्ज करण्यास मुदतवाढ

Admin
0

पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेचा अर्ज करण्यास मुदतवाढ

सन २०२३-२४ साठी, ऑनलाइन अर्ज स्वीकृत करण्याची तारीख १५/१२/२०२३ आहे. परंतु तांत्रिक अडचणी याचा विचार करता नवीन अर्ज करायची तारीख 18/12/2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.

सन २०२१-२२ आणि २२-२३ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना दि. ९.११.२०२३ पासून कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

सन २०२१-२२ आणि २२-२३ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थीमार्फत कागदपत्र अपलोडिंगची मुदत 18/12/2023  पर्यंत वाढविली गेली आहे.

योजने अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी CP-JAIENP या नावाने SMS प्राप्त होतील. SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

सन २०२३-२४ या वर्षी अर्ज करण्याऱ्या नविन लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येईल.

वाचा : पशुसंवर्धन विभागाच्या (२०२३-२४) नाविन्यपूर्ण योजनेचा अर्ज कसा करावा?

Online अर्ज करण्यासाठी संपर्क :

Prajwal Digital Services, Netaji Nagar, Near Veterinary Hospital, Gat No.2, Latur-413512

Kishor Sasane Mob. No. 9689644390.

अधिकृत वेबसाईट : https://ah.mahabms.com

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!