सीमा सुरक्षा दल (BSF) पद भरती-2023,सीमा सुरक्षा दल (BSF) पद भरती-2023, दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार संधी

सीमा सुरक्षा दल (BSF) पद भरती-2023, दहावी वसीमा सुरक्षा दल ( बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार संधी

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) वॉटर विंग मध्ये विविध पदांच्या एकूण १६६ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६६ जागा

उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालनालय, बीएसएफ, ब्लॉक क्र. 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात डाउनलोड

Official वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने