महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 303 पदांची मेगा भरती- 2023, आजच करा ऑनलाईन अर्ज.

Admin
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 303 पदांची मेगा भरती- 2023, आजच करा ऑनलाईन अर्ज.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत  राज्य सरकारने यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये आयोगामार्फत विविध आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ३०३ जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे.  त्यानुसार उमेदवाराने त्यांच्या पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत खालील पदांच्या एकूण ३०३ जागा.

पात्रता धारक उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार खालीलपैकी योग्य पदाची निवड करावी.

 • उप जिल्हाधिकारी, 
 • पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, 
 • सहायक राज्यकर आयुक्त, 
 • उपनिबंधक, 
 • गट विकास अधिकारी, 
 • सहायक संचालक, 
 • मुख्याधिकारी,
 • शिक्षणाधिकारी,
 • प्रकल्प अधिकारी,
 • बाल विकास प्रकल्प अधिकारी
 • तहसीलदार, 
 • उपशिक्षणाधिकारी,  
 • कक्ष अधिकारी, 
 • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, 
 • निरीक्षक, 
 • सहायक गट विकास अधिकारी,
 • सहायक निबंधक
 • उप अधीक्षक, 
 • सहायक आयुक्त,
 • सहायक प्रकल्प अधिकारी, 
 • सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी 

वरील विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

उमेदवारास दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. कोणतीही मुदत वाढ देण्यात येणार नाही.

जाहिरात डाऊनलोड करा

उमेदवारास अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट भेट द्या.

उमेदवाराने सर्व जाहिरात व्यवस्थित वाचून, समजून घ्यावी त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार वरीलपैकी पदाची निवड करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2023 अशी आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संपर्क:

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!