राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण ९४ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SBI मध्ये 94 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; रिझोल्व्हर्स पदांच्या एकूण ९४ जागा.
निराकरणकर्ता (रिझोल्व्हर्स) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाइन अर्ज करा
SBI मध्ये 94 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज ही बातमी आवडली असल्यास मित्रांना शेअर करण्यास विसरू नका.
Tags
Job Naukri
Good job
उत्तर द्याहटवा