भारत सरकारच्या डाक विभाग (Indian Postal) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय ग्रामीण डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
डाक विभागात विविध पदांच्या एकूण १८९९ जागा
पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
उमेदवारास उक्त पदासाठी अर्ज दिनांक ९ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Tags
Job Naukri