Maharashtra Police Recruitment 2025 - महाराष्ट्र पोलीस मेगा भरती: 15290 + पदांसाठी सुवर्णसंधी


महाराष्ट्र राज्य पोलीस दल आणि कारागृह विभागातर्फे पोलीस शिपाई (Police Constable) संवर्गातील एकूण १५,२९० (अथवा सुमारे १५,६३१) हून अधिक रिक्त पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 'खाकी वर्दी'चे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही एक मोठी संधी आहे. तरी पात्रता धारक उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे.

🌟 पोलीस भरती महत्त्वाच्या पदांचा तपशील

 पोलीस शिपाई (Police Constable): १२,०००+

पोलीस शिपाई (वाहन चालक) (Driver Police Constable): ५००+

सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) (Armed Police Constable) : २,३००+

कारागृह शिपाई (Jail Constable) : ५००+ 

पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsman) : १००+ 

🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (वाहन चालक), सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF), कारागृह शिपाई इत्यादी पदांसाठी इयत्ता १२वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता १०वी (SSC) उत्तीर्ण पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limit)वयाची अट अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेनुसार विचारात घेतली जाईल.

A) पोलीस शिपाई, बॅन्डस्मन, कारागृह शिपाई

१८ वर्षे | किमान वय

२८ वर्षे | कमाल वय (खुला प्रवर्ग)

३३ वर्षे | कमाल वय (मागास प्रवर्ग)

B) पोलीस शिपाई (वाहन चालक)

१९ वर्षे | किमान वय

२८ वर्षे | कमाल वय (खुला प्रवर्ग)

३३ वर्षे |कमाल वय (मागास प्रवर्ग)

C) सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)

१८ वर्षे | किमान वय

२५ वर्षे |कमाल वय (खुला प्रवर्ग)

३० वर्षे |कमाल वय (मागास प्रवर्ग)

📝 अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा (Application Details & Important Dates)

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online Mode)
  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ च्या दरम्यान.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५ 
  • अर्ज शुल्क (Application Fee):
  • खुला प्रवर्ग (Open Category): ₹४५०/-
  • मागास प्रवर्ग (Reserved Category): ₹३५०/-
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (All over Maharashtra)

🌐 अर्ज कुठे करावा?

उमेदवारांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत भरती संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ: mahapolice.gov.in आणि policerecruitment2025.mahait.org

पोलीस भरती जाहिरात

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपर्क 

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस, नेताजी नगर लातूर. Mob.9689644390

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने