महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती-2025

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती
🏛️

भरती जाहिरात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
एकूण २९० जागांसाठी भरती

📋 पदांची माहिती

गट 'अ', 'ब' आणि 'क' संवर्गातील विविध पदे

लेखा परिक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी
गट 'अ'
लेखा अधिकारी
गट 'अ'
सहाय्यक लेखा अधिकारी
गट 'ब'
उपलेखापाल
गट 'ब'
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
गट 'ब'
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
गट 'ब'
कनिष्ठ लिपिक / लिपिक-नि-टंकलेखक
गट 'क'
सहाय्यक भांडारपाल
गट 'क'
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
गट 'क'

📅 महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ डिसेंबर २०२५
अर्ज पद्धत: ऑनलाईन

📚 शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

अद्याप कोणताही अर्ज सबमिट केलेला नाही
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण - सर्व हक्क राखीव © २०२५

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने