केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया- 2024

Admin
0

 

केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया- 2024

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र (DVET) राज्य अंतर्गत सन 2024-2025 करिता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३ जून २०२४ पासून ऑनलाईन संकेतस्थळावर प्रवेश  नोंदणी चालू झालेली आहे. तरी दहावी उत्तीर्ण व पात्रताधारक उमेदवारांनी सदर शासकीय व निमशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश घ्यावयाचा आहे. ITI ऑनलाईन फॉर्म भरण्यासंबंधी आवश्यक (माहिती पुस्तिका-२४) माहिती आधारे पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

ITI प्रवेश घ्यावयाचे अभ्यासक्रम

) इलेक्ट्रीशियन

) फिटर

) वॉयरमन

) इतर

ITI ऑनलाईन फॉर्मसाठी अनिवार्य कागदपत्रे

) अर्जदाराचे आधार कार्ड

) पासपोर्ट साईज फोटो व सही

) दहावी मार्कमेमो

) शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.)

) नॅशनलिटी (वय अधिवास) प्रमाणपत्र

) जातीचा दाखला

) पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र

) इतर अनुषंगिक माहिती

ऑनलाईन ई-शुल्क

) मागास प्रवर्ग रू. १००/-

) खुला प्रवर्ग रू. १५०/-

) महाराष्ट्र बाह्य रू. ३००/-

माहिती पुस्तिका-सूचना

नोटिफिकेशन

अधिकृत वेबसाईट

नवीन नोंदणी करा

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० जून २०२४ सायं. ५ वाजेपर्यंत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर

मो.नं. ९६८९६४४३९०

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!