Polytechnic Diploma 2024, अभियांत्रिकी प्रवेश सुरू

तंत्रशिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई अंतर्गत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान प्रवेश 2024-2025 मध्ये प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. ( Post ...

Admin
By -
0
Polytechnic Diploma 2024, अभियांत्रिकी प्रवेश सुरू


तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान प्रवेश 2024-2025 मध्ये प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. (Post SSC Diploma) डिप्लोमा तांत्रिक अभ्यासक्रम करिता नोंदणी २५ मे २०२४ पासून चालू झालेली आहे. तरी दहावी उत्तीर्ण व पात्रताधारक उमेदवारांनी सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे.

ऑनलाईन अर्जास आवश्यक कागदपत्रे

१) अर्जदाराचे आधार कार्ड

२) पासपोर्ट साईज फोटो

३) दहावी मार्कमेमो

४) शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.)

५) नॅशनलिटी (वय अधिवास) प्रमाणपत्र

६) जातीचा दाखला

७) पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र

८) चित्रकला (Drawing) प्रमाणपत्र असेल तर

माहिती पुस्तिका-सूचना

अधिकृत वेबसाईट

नवीन नोंदणी करा

अधिक माहितीसाठी संपर्क :

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर

मो.नं. ९६८९६४४३९०

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!