कृषी सेवक परीक्षेबाबत जाहीर प्रसिद्धीपत्रक-२०२३

Admin
0

 

कृषी सेवक परीक्षेबाबत जाहीर प्रसिद्धीपत्रक-२०२३

महाराष्ट्र शासन कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या  कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दि. ११ ऑगस्ट २०२३ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये जाहिरात विभागस्तरावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, त्याअनुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया यापूर्वीच झालेली आहे. 

कृषी सेवक भरती २०२३ बाबत प्रसिध्दीपत्रक काय सांगते?

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणेसंदर्भातील सरळसेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठीची जाहिरात दि.११.०८.२०२३ ते दि. १४.०८.२०२३ या कालावधीत विभाग स्तरावरून प्रसिध्द करण्यात आल्या. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दि. १४.०९.२०२३ ते दि.०३.१०.२०२३ या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

Read More: कृषी सेवक महाभरती-२०२३, कृषि पदविका धारकांना सुवर्ण संधी

कृषी सेवक पदाची परीक्षा कधी होईल ?

कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी.एस. (IBPS) कंपनीमार्फत दि. १६ व १९ जानेवारी, २०२४ रोजी रावविण्यात येणार आहे. तसेच शासन पत्र दि. १८ ऑक्टोबर, २०२३ अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरतीस निबंध असल्याने फक्त नॉन - पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश आय.बी.पी.एस संस्थेकडून संबंधितांत उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

Krishi Maharashtra Official वेबसाईट

हॉल तिकीट डाऊनलोड करा.

अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!