कृषी सेवक परीक्षा २०२४, हॉल तिकीट डाऊनलोड करा

Admin
0

 

कृषी सेवक परीक्षा २०२४, हॉल तिकीट डाऊनलोड करा

महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या अधिनस्त आयुक्त कार्यालयाकडून कृषी सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करून पात्रताधारक उमेदवाराकडून यापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. परंतु परीक्षासाठी कृषी पदवीधरांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली आहे. कृषी सेवक परीक्षासंदर्भात दि. १३/०१/२०२४ पासून कृषि विभाग महाराष्ट्र यांच्या मार्फत आय.बी.पी.एस. (IBPS) कंपनी कडून हॉल तिकीट डाऊलनोड करण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात आली आहे. तरी ज्या उमेदवाराने कृषी सेवक पदांसाठी उक्त जाहिरातीच्या अनुषंगाने दि. १४.०९.२०२३ ते दि.०३.१०.२०२३ या कालावधीत अर्ज केलेला आहे. त्यांनाच सदर परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करता येतील व परीक्षेस बसता येईल.

वाचा : कृषी सेवक परीक्षेबाबत जाहीर प्रसिद्धीपत्रक-२०२३

हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे?

  • सर्वप्रथम संकेतस्थळाला भेट द्या
  • संकेतस्थळावर लॉगीन आणि पासवर्ड असे दोन पर्याय असतील.
  • त्यामध्ये तुमचा फार्म भरलेला आयडी नंबर टाका.
  • पासवर्ड /जन्मतारीख प्रविष्ठ करा.
  • अचूक कॅप्चा टाका
  • लॉगीन करा
  • तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड होईल

कृषी सेवक परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करा.

अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

कृषी सेवक परीक्षेच्‍या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !


मॉडर्न ॲग्रोटेक (Modern Agrotech)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!