पदांसाठी अर्ज भरण्याचा तपशील कसा आहे?
अ.क्र. |
तपशील |
विहित कालावधी |
१ |
अर्ज सादर
करण्याचा कालावधी |
३०/१२/२०२३ ते
२०/०१/२०२४ पर्यंत होती. |
२ |
अर्ज सादर
करण्याचा अंतिम (वाढीव) कालावधी |
३०/०१/२०२४
पर्यंत आहे. |
३ |
ऑनलाईन
पद्धतीने विहित परक्षा शुल्क भरण्याचा अंतिम कालावधी |
३०/०१/२०२४
पर्यंत आहे. |
परीक्षा पद्धत कशी आहे?
संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने
संगणीकृत होणार आहे. याबाबत अधिसूचना आय.बी.पी.एस. कडून संकेतस्थळावर प्रसिद्ध
करण्यात येईल.
वय गणकयंत्र - वय मोजा- Click here
ऑनलाईन परीक्षा शुल्क :
- गट ड वर्ग समक्ष खुला प्रवर्ग १०००/-
- गट ड वर्ग समक्ष राखीव आरक्षित प्रवर्ग ९०००/-
- माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
- परीक्षा शुल्का ना (Non-refundable) परतावा आहे.
ऑनलाईन फार्मसंबंधी महत्त्वाची सूचना व जाहिरात
विवरण |
डाऊनलोड (PDF) |
ऑनलाइन अर्ज
करण्याच्या अंतिम दिनांक ३०/०१/२०२४ पर्यंत वाढविण्या बाबत सूचना.23 |
|
पद भरतीसाठी
जाहिरात-2023 |
|
जाहिरात |
|
स्पधात्मक
ऑनलाइन चाचणी - 2023 गट-ड (वगग-4) सांवगातील समकक्ष पदे सरळसेवा पदभरती |
गट-ड (वर्ग-४) संवगातील समकक्ष ६८० पदे
विशेष बाब
GMC Nagpur Bharti 2024, गट-ड संवर्गाच्या रिक्त जागा-६८० पदांसाठी दहावी उत्तीर्ण पात्रता असणाऱ्या धारकांना नोकरीची खूप चांगली संधी आलेली आहे. सदर उमेदवाराने त्यांना फॉर्म विहित मुदतीत भरून घ्यावा.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!