पुणे नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग, शिपाई (गट ड) रिक्त पदांच्या परीक्षेबाबत जाहिर प्रकटन

Admin
0

पुणे नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग, शिपाई (गट ड) रिक्त पदांच्या परीक्षेबाबत जाहिर प्रकटन


महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. या अनुषंगाने पद भरतीसाठीची ऑनलाईन परिक्षा (
Computer based test) शनिवार दि. २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी राज्यातील विविध शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे.

नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग तथा संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.


परिक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर परिक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे १० दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येतील.


हॉलतिकीट डाऊनलोड करा


वेबसाईटलाभेट द्या


डाऊनलोड करा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!