पशुसंवर्धन विभाग गट-क संवर्गातील पदांच्या परिक्षेचा निकाल जाहीर

Admin
0

पशुसंवर्धन विभाग गट-क संवर्गातील पदांच्या परिक्षेचा निकाल जाहीर


पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागातील गट-क पदे भरण्याकामी दि.२६.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक ९.९.२०२३ ११.९.२०२३ व १२.९.२०२३ कालावधीत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षेस संवर्गनिहाय ४५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांचा अंतीम निकाल खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

गट-क संवर्गातील पदांचा निकाल

दिनांक २६/०५/२०२३ रोजी पशुसंवर्धन विभागाने प्रसिदध केलेल्या जाहीरातीनुसार गट-क संवर्गातील पदांच्या परिक्षेचा निकाल खालील प्रमाणे दिला आहे. पशुसंवर्धन विभागात अर्ज केलेल्या व परीक्षा दिलेल्या उमेदवाराने खालील पदावर क्लिक करून फाईल डाऊनलोड करून घ्यावी.


* १. बाष्पक परिचर


* २. उच्च श्रेणी लघुलेखक


* ३. निम्न श्रेणी लघुलेखक


* ४. प्रयोगशाळा तंत्रज्ञ


* ५. पशुधन पर्यवेक्षक


* ६. तारतंत्री


* ७. वरिष्ठ लिपिक


* ८. यांत्रिकी


उमेदवाराने पदनिहाय निकाल पाहण्यासाठी किंवा चालू अप्डेड प्राप्त करण्यासाठी https://ahd.maharashtra.gov.in/mr या संकेतस्थळाला भेट द्यावी व योग्य ती खातरजमा करावी. सदरील सूचना या महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या Official संकेतस्थळावरील उक्त माहितीच्या आधारे देण्यात आलेल्या आहेत. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!